The Terror

The Terror

Stáhnout Hindi titulky

Série 2

Informace o verzi

The Terror - S02E05 - AMZN WEB-DL - ION10 / AJP69 / FENDT
Komentář od bontoutou
Marathi - India - Official Subtitle - Works with all WEBRip and WEB-DL - ION10 / AJP69 / FENDT

Tagy

Web-DL
web-dl
web
WEB-DL
Zveřejněno: 2019-09-12
Stažení: 21
Pro sluchově postižené: No

Náhled titulků v jazyce Hindi

Prvních 200 řádků.

ओह, तुला सापडलं? चल. ठीक आहे. चल टाकूया.

गुडालकॅनॉल

फेब्रुवारी 4, 1943

नाकायामा!

नाकायामा, नवीन तुकडी!

त्याने परत बाष्प जमावलं.

तुला वाटतं देखाव्यात बदल त्याच्यासाठी चांगला असेल.

माझी प्रेमिका सोडून गेली, व मी अजूनही नोकरी करतोय.

असं नाही कि तीच आहे...

पण ती तीच आहे.

तुझी प्रेमिका पोकाटेलोला घरी गेली, माझी आभार मुलं तुरुंग छावणीत दफन आहेत.

चल. बॉब तुझ्यासाठी मारेलसुद्धा.

आशा आहे तो मारेल. त्याने तोंड बंद होईल त्याचं.

त्याने उघडलं.

सत्य सांगायला हवं, अनुवादकांची नवीन तुकडी लवकरच इकडे येईल.

सैन्य दलाली केंद्र लॉन्ग बीच कॅलिफोर्निया

तुला माहित्ये माझा चुलत काय म्हणाला.

तू बाहेर पाठवायच्याआधी, उजवीकडे व डावीकडे माणसाला बघ.

त्यापैकी एक देह बॅग घेऊन येत असेल.

हो, बरोबर, जर दोघांनी केलं, तर मग तू असशील.

अरे आरामात. ते फक्त अग्रभागाचे उग्र आहेत.

आपण एकही अनुवादकाला नाही गमावलेत.

आता, मी ऐकलंय एक गूढकॅनॉलचा माणसाने

आग टाकणारं तोंडावर घेतलं, अगदी फुलासारखा ताजा बाहेर पडला.

तर तू म्हणतोय आपलं देय आहे?

असं असल्यास, माझे पैसे टेराजीमावर आहेत.

तो पूर्ण दिवस घाबरलेला दिसतोय.

तुला काय वाटतं, जिमा? एक सॅम काकांसाठी घेणार?

ते तुझ्या नावावर शिवालय नामांकित करतील.

लक्षात आहे जेव्हा तो मजेशीर होता?

उचल!

थोडे टाळू जिंकूया?

अरे, गूढकॅनॉल कुठे आहे नक्की?

सॉलोमन द्विपावर.

ते कुठे आहे?

मला वाटतं आपण शोधून काढू.

मुख्य शीर्षक

हे काय आहे?

"जपानी पूर्वजांचे युनायटेड स्टेट्स सिटीझनचे विधान."

भरून पाठव. सिद्ध करायला तू निष्ठावंत अमेरिकी आहेस.

हे आपल्याला सिद्ध करायचंय?

फक्त भरून दे, मित्रा.

एक निष्ठावंत प्रश्नावली?

आपण हे लिहून देऊ, व ते आपल्याला तोंडावर मारतील.

हो, बरोबर आहे.

तरीही, पहिल्यांदा वरती कोणीतरी आपल्या बाहेर जाण्याबद्दल बोललंय.

कदाचित आपल्याला भरती करता येईल.

हि तुझी सर्वोत्तम परिस्थिती असेल, योशिदा?

एफडीआरच्या गौरवाची आपलं डोकं उडवणं?

जपानला पाठवू दे, तुरुंगात, किंवा मारायला.

हे सर्व जाळे आहे. हे हाकुजीनच्या नाकासारखे साधे आहे.

मला मेजर बोवेनशी बोललं पाहिजे. कबुली केली पाहिजे.

"कबुली" इकडे वापरायला चांगला शब्द नाही, यामाटो-सॅन.

1925 मध्ये, मी टिन फॉईल सामग्रीत जपानी नौदलाला दिली.

मी ती दिली माझ्या दरवाज्यावरून माणसाला जायला.

याचं स्पष्टीकरण नाही.

याबद्दल काही बोलू नको.

काळ रात्रीच्या कामाचे दस्तावेज सोड.

मला नाही काळात जपानी लोकांना स्टोकेडमध्ये झोपायला का आवडते.

मला वाटतं काही लोकांना निषेधाची गरज पडते.

निषेध?

हि कृतघ्नता आहे, आता हि प्रश्नावली?

डब्लूआरए डोक्यावर आहे 100 टक्के प्रतिसाद दर मिळवायला,

व सर्व बोलतायत व रडतायत.

कोणालाही चुकीचं उत्तर नाही द्यायचंय.

हे 30 प्रश्न आहेत.

अर्धे "हो" किंवा "नाही" आहेत. याला पाच मिनिटं लागतील.

व इकडे मला वाटलं तुम्ही आज्ञाधारक असायला हवं.

म्हणजे, तू वाजवी आहेस, पण बाकीचे, बावळट.

हो, तू नियम व्यवस्तीत दिलेले.

अनुपालनचे परिणाम हेच असायला हवेत.

कडक वाले.

तू ओकी डायरी वाचलीस?

पुष्टी आहे कि ऍडमिरल ताकाहाशीने क्रिटेन्डेनवर काही मानसिक प्रयोग केले,

पण कसं माहित नाही, किंवा दुसरे असतील.

"आपले काही ध्येय नाहीत कि आपली शरीरे मोटीची तेजस्वी टरफलेमध्ये फुटतील."

मी नेहेमी "तामाचे" "जेड" म्हणून अनुवादन करतो, पण मला "मोती" जास्त आवडतं.

तो कवीसारखा होता आपण त्याला हॅम्बर्गरमध्ये टाकायच्या आधी.

किमान आपल्याला माहित्ये क्रिटेन्डेन कसा तुटला, व ते युरी नव्हतं.

मी निश्चित आहे ते इकडे होतं, पण छावणीत होतं ए पूर्ण वेळ.

त्याला मी इकडे यायला हवं होतं, म्हणजे ते लूजपर्यंत पोचू शकेल.

चेस्टर, मी मनाझरमध्ये रुग्णालय पुसायचो.

काही दुष्ट आत्मा लागत नाही छावणीत परत जायला.

युरी कधीच नव्हतं.

जर युरी नसेलच, तर मी इकडे कशासाठी आलो?

काही नाही?

काही नाही?

आत्ता टाकाशीच्या एककातून थेट पीओवि आलंय...

व आपल्यापैकी कोणालाच खोलीत प्रवेश नाही,

कारण हार्वर्ड चौकशी करणाऱ्याला भीती आहे आपण त्याचं वाईट जपानी पकडू.

आपल्याकडे बघ.

आपल्या देशासाठी व परिवारासाठी निरुपयोगी.

आपण काय आहोत?

मी काय आहे?

हे थोडं तात्विक आहे माझ्या गतीसाठी.

तू खेळतोस? खेळायचास?

निसी लीगमध्ये दुसरा पाया.

हे बघ. हे वेगळं आहे.

तू बॉल खेळाडू आहेस.

तुमच्या दोघांसाठी वेळ काढणं आहे.

मला वाटतं हे गंभीर आहे.

मेजर टेबरि व्हॅन ऍलन आपला उत्तम चौकशी करणारा आहेस,

पण थोडा संकटात आहे तो या पीओविमुळे.

आपला कैदी त्याच्या शून्यातून दोन मैल बाहेर पडला, तर तो उत्तम नाही.

आता त्याला दाबायची वेळ आहे.

म्हणून माझ्याकडे नवीन चौकशी करणारा आहे ब्रिस्बेनहुन.

तुझं काम चौकशी करणाऱ्याची काळजी घेणं आहे तो इकडे पोचेपर्यंत.

आयव्ही लीग लोकांना माहित नाही जपानीसारखं विचार करणं काय असतं.

ते कुठेही नाही पोचणार.

तुझ्याकडे उत्तम कल्पना आहे, नाकायामा?

सर, मला वाटतं चेस्टर परवानगी मागतोय आम्हाला कैदीशी बोलायची.

नाकारलं. तुम्ही चौकशी करणारे नाहीत.

तुम्ही आम्हाला एका कारणासाठी निवडलं. आम्हाला दाखवू द्या आम्ही काय करू शकतो.

मेजर व्हॅन ऍलन.

काही माहिती हव्ये?

तू कानाशिवाय ऐकू शकतोस?

तू इकडे काय करतोय?

त्याने तुला काय हाक मारली?

शिरयो. हा प्राचीन शब्द आहे.

याचा अर्थ जसा, "मृत माणूस, जिवंत लोकांच्यात फिरतोय" आहे.

त्याच्याकडे लक्ष ठेव, व तो तुला काहीही हाक मारो, व्यस्त होऊ नकोस.

आपल्याकडे यासाठी व्यावसायिक आहेत.

कळलं?

अरे, तू! चल बोलूया.

इकडे ये.

मी तुम्हा दोघांना मारेन!

तिकडे काही मिनिटांसाठी वाटलं, आपण तुरुंगात नाही.

मिनिटे?

मी तुझ्याशी पण नीट वागत आहे, कैदी 30893-सी.

तुला माहित्ये कोणत्या एमपिंना माहित्ये कोणत्या खोल्या रिकाम्या आहेत?

जर त्यापैकी एकाने मुलीला शोधलं, तो आपल्यासाठी तेच करत असेल.

त्यांनी ती प्रश्नावली तुझ्यावर मसुदा करायला वापरली तर?

वचन देतो, त्या कागदावरील मूर्ख उत्तरांमुळे आपल्यात दुरावा नाही येणार.

पाच मिसिसिपी, चार मिसिसिपी...

तीन मिसिसिपी, दोन मिसिसिपी, एक मिसिसिपी.

तयार का नाही, मी येत्ये!

तिकडे आहे ती भूत स्त्री.

माझ्या गोष्टींना हात नको लावू.

खाली ठेव!

ते खाली ठेव!

त्याला हात नको लावू!

ते खाली ठेव!

ते खाली ठेव!

तुला जपानी कळतं ना?

सर, कैदीला व्यस्त व्हायचंय.

माणसाचा एक कां चावून टाकणं चांगली व्यस्तता आहे.

जर त्याला माहित्ये ताकाहाशी, हि आपली संधी आहे.

तू बघितलंस कैदी तुझ्याकडे कसा बघत होता?

- कसा? - तो बघत नव्हता.

तो माझ्याकडे टक लावून बघत होता.

सफेद माणूस त्याच्यासाठी फक्त एक शत्रू आहे, पण मी वेगळं बघतोय.

एक गद्दार. शिरयो.

म्हणजे मी त्याला ऑफ-बॅलन्स करू शकतो, कदाचित त्याच्या डोक्यातसुद्धा शिरू शकतो.

निश्चित तू तुझ्या गोट्या आदेशात आणल्यात?

नक्की, सर. मी इकडे सेवेला आलोय.

मेजर बोवेन राशन कापत जोपर्यंत आपण उत्तर देऊ!

तुम्हाला आम्ही काय करायला हवंय?

काही बोलू नका.

मला माहित्ये तुला भूक लागल्ये. मला हि लागल्ये.

तू घाबरला असशील, पण त्यांना तेच हवंय.

आम्हाला फक्त खायचंय.

आपला घटनात्मक अधिकार आहे उत्तर न देणं. तुला सुधारणा पाच आठवत्ये?

विचारणं सुद्धा बेकायदेशीर आहे.

ते आपल्याला उत्तर द्यायला उपाशी किंवा घाबरवू शकत नाहीत.

तुला माहित्ये तो खुश आहे जेव्हा बोट चालवत असतो.

योशिदा.

जर तुला बोट चालवता येत नसेल, तो केटोहसारखाच वाईट आहेस जो बंद करेल.

बास झालं! खाली उतर!

फॉर्म भरून न सापमवणं देशद्रोही वर्तन म्हणून रचलं जाईल,

अनिश्चित कारावासाच्या अधीन.

माफ करा मेजर, पण देशद्रोह? त्यांनी उत्तरे दिलीच नाहीत तरीही?

आपण इकडे खेळ खेळत नाही आहोत, मिस योशिदा,

व निश्चित करा तुमच्या प्रियकराला हे समजेल.

एक खोली रिकामी असल्यामुळे असं नाही मला माहित नाही काय चाललंय.

तुझ्या दस्तावेजानुसार, तुझं नाव तेत्सुया ओटा आहे.

पहिला लेफ्टनंट.

कुत्रा बोलला.

तू तुझ्या मास्टरकडून परवानगी घेतलीस?

हे तुझ्या विमानाच्या मलब्यातून सापडलं.

तरीही, तू स्वतःच आयुष्य नाही घेतलं.

का?

तू योग्य नाहीस मला प्रश्न विचारायला.

"शत्रूशी लढायला व मोतीसारखे फुटायला..."

तुझा यांच्यात विश्वास नाही हो ना?

तुला शंका आहेत.

तू विमान अपघातातून कसा वाचलास?

कदाचित मी...

...मी मृत असेन.

चेस्टर.

मला तुझ्याबद्दल आधीच माहित्ये.

तू मला कसा ओळखतोस, ओटा?

ओटा आता नाही राहिला.

तो मेला.

तो तुझ्याशी खेळतोय.

माझं ओनेन धर्तीवर फिरलंय...

अतृप्त, रक्तासाठी तहानलेलं.

या नावांचा काय अर्थ?

हि तीन नावे कापली का आहेत?

एक आत्मा तुझ्या समोर बसलंय, तरीही...

तुला जर्नलमधील नावांची काळजी आहे?

Komentáře

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left