De første 200 linjer.
“1845 मध्ये दोन खानदानी जहाज इंग्लंडहून निघाली
आर्क्टिक मधून जाण्यासाठी
जलमार्ग शोधण्याच्या प्रयत्नात”
“ती त्या काळातली सगळ्यात आधुनिक तंत्राने अद्ययावत अशी जहाजे होती.”
“त्यांना शेवटचं बॅफिन बे मध्ये मच्छीमारांनी बघितलं
चांगल्या स्थितीत आर्क्टिक डोहात प्रवेश करताना.”
“त्यानंतर दोन्ही जहाजे नाहीशी झाली.”
त्यांनी ब-याच लोकांना बघितलं.
सगळ्यांना भूक लागली होती
तो त्यांना भेटला का?
आम्ही तिथे कॅप्टनला बघितलं त्याचं नाव अॅग्लूक
त्याला विचार ह्यापैकी कोणाचं
नाव अॅग्लूक आहे का
तो त्याच्या भाषेत बोलत हओता
तो मरतोय
तो दक्षिणेला इशारा करत होता, म्हणत होता ते तिकडे गेले आहेत, त्यांच्या घरी.
पण ते चालू सुद्धा शकत नव्हते
आणि टनबॅक त्यांच्या मागे
टनबॅक?
त्यांच्यामागे. येत आहे, नेहमीच येतो
कोणीतरी त्यांच्या पाठलाग करत होतं? एस्क्यूमाऊ?
शमन्सहून
अशी गोष्ट जी दोन पायांवर, आणि चार पायांवर खाता येते.
अशी गोष्ट जी स्नायू आणि मंत्राने तयार केलेली होती.
मला कळत नाहीये.
तो त्या माणसाचा वर्णन करतोय का?
माफ करा, सर जेम्स.
मला कळत नाहीये तो कसल वर्णन करतोय.
फ्रान्सिस काय म्हणत होता?
अॅग्लूका?
तुझ्या मित्राने माझे हात घेतले,
तो म्हणत होता, “त्या सगळ्यांना सांगा जे आमच्या बरोबर राहण्यासाठी आले नव्हते.”
“जहाज गेली. आता पुढे रस्ता नाहीये. जागा नाहीये.”
- (विदेशी भाषा) - त्यांना सांगा आम्ही गेलो.
- (विदेशी भाषा) - मेलो.
आणि गेलो.
“सप्टेंबर, 1846”
“चार वर्षापूर्वी”
बिली, हे तुझ्याबरोबर घेऊन जा आणि ह्याला सोडू नकोस
जोपर्यंत हा डोळे मिटून त्याची गाठ मारु शकत नाही.
हो, सर.
चला, मग.
कॅप्टन, सर.
रोजची निरिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे
विचित्र गोष्टी टिपण्यासाठी, सर.
पण, रोज उत्तरीय चुंबकीय शक्तीचा अनुभव येतो.
आता आपण त्याच्या परिघात आलो आहोत.
ही पुरुषांसाठी मोठी बातमी असेल.
दहशतवादाची चाहूल लागतेय, सर जॉन.
कॅप्टन क्रोझियरनी आईस रिपोर्ट मागितला आहे.
मी श्री. रेड ला परत पाठवू का?
नाही. फ्रान्सिसला सांगा. जेम्स आणि मी त्याला रात्रीच्या जेवणाच्यावेळी भेटू.
श्री. टेरी! तो फ्लॅग बॉक्स उघडा!
हेच तर ते अजूनही ती दहशत विसरलेले नाहीत.
सरळ मुद्द्याला हात घाला, लॅडस!
एरबस
श्री. डिगलला सांगा की सर जॉन आणि कमांडर फिझजेम्स
आज रात्री जेवायला येणार आहे.
ते त्यांना हवे ते माझ्या स्टोअर रुममधून घेऊ शकतात. त्यांना ते आवडत करायला.
हो, सर.
- तुम्ही त्यांना बघितल का? - मी त्यांना बघितलं.
शोधकार्यातले सगळे कष्ट,
खूप कठिण आहे, थॉमस.
तीन कोर्सेसच ठेव तुला कळायच्या आधीच ते संपतील.
फिझजेम्सबरोबर नाही.
आपल्याला त्याची सगळी कथा ऐकावी लागेल
नॅमिबियाच्या किना-यावरील तीव्र लढाई.
नाहीतर मग त्यांला चायनीज लोकांनी गोळी कशी मारली.
माझी तअर कानात बोळे घालायची इच्छा होतेय.
- अजून एक. - आता जाउ दे ते!
सगळ बाजुला कर!
विदेशात तुमचे स्वागत आहे, सर जॉन.
कॅप्टन फिट्झजेम्स.
जर आपण पोलपासून जवळ असतो तर,
आपण किंग विल्यम लॅन्डचं गाण म्हटलं असतं.
बघू कोण तज्ञ आहे ते.
मला श्री. फार नी तक्त्यामध्ये दाखवलं.
किंग विल्यम लॅन्डा कधीच गेल आता आपण अमेरिकन किना-याला पोहचतोय
आणि तिथे गेल्यावर पुन्हा सगळ्याचा नकाशा परत केला गेला आहे.
हाय, बाळा.
ह्या गोष्टीचा मला रात्रभर त्रास झाला.
बर वाटत नाहीये नाहीतर अत्तार मिळाल असेल.
वा-याच्या झोताबरोबर, बरोबर त्याला मैलावरही वास येतो.
ह्या कुत्र्याची काय श्रेणी आहे?
तुला काय त्याची एवढी उत्सुकता?
बरेचदा रात्री तो डेकवर असतो.
म्हणून मला वाटल की पहारेक-याचं काम करतोय की काय.
मला माहिती नाही.
त्यामुळे एकतर तो एबी होईल नाहीतर मरिन.
पण तो क्वार्टरडेकवरून चालू शकतो.
त्यामुळे कदाचित तो कमीत कमी एक सामान्य ऑफिसर तर होऊ शकतो.
बरोबर?
आणि काही रात्री तो तो ऑफिसरच्या कामात मागे असतो.
सामान्य ऑफिसर झोपू शकत नाही,
म्हणून त्याला वॉर्डरुम ऑफिसर म्हटलं जात का?
ते काय असेल?
साथीदार?
- लेफ्टनंट? - आपण अजूनही बोलतोय?
ह्या कुत्र्याबद्दल?
तरीही नुकसान आहेच, हो, ना.
कुत्र्याला माणसापेक्षा वरचढ ठेवणं.
म्हणजे मला म्हणायचं आहे की अशा व्यवस्थेत कोण कोणाची चाकरी करतोय?
तो जहाजावरचा कुत्रा आहे.
आपण त्याला कामाला लावू.
मी आज रात्री काही समझौता केलेला नाही.
पण तुम्हाला अजून लागेल असं काही खास आहे का, सर?
पॅसिफिककडे जाणारं खूल नितळ पाणी आणि मग आपण घरी जाऊ शकतो.
आपण जवळ आहोत, सर.
काळजी घे, तु “जवळ” असा शब्द कसा काय वापरु शकतोस.
ही शोध मोहिम आहे. “जवळ” वैगेरे काही नाही.
काहीच नसण्यापेक्षाही हे वाईट आहे.
जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा हे वाईट आहे.
पण, किना-यावरील सगळ्या प्रकारच्या आगीला ब्रिगेड तोंड देत होते,
म्हणूनच मी कॉन्ग्रिव्ह रॉकेट..
- आणलं होतं. - हो.
तसतर, ते स्वतःला चायनीज समजतात
ज्याने ह्या सगळ्याची सुरुवात केली.
आम्ही सगळ्या मार्कमेनला मारलं आणि सगळ्या सिटी वॉल्स उध्वस्त केल्या आणि अम्ही सुरुवात केली
जसी मी शिडी चढायला लागलो तसा मी विचार करत होतो...
कात्रीने रुबीकॉनला छेडलं.
आम्ही सर्वोच्च स्थानी पोहचलो,
आणि मी माझ्या डोळ्यासमोर चिंग-किंगचं शहर बघितलं,
सकाळच्या उन्हात तराळलेल.
आणि खाली सैनिक उभे होते
त्यांनी त्यांचे मॅचलॉक्स आमच्यावर वापरायला सुरुवात केली,
त्याच बंदुका ज्याचा चाप तुम्ही काय ओढलेला असतो.
पण अशा कोरड्या स्थितीमध्ये,
जेव्हा आपण त्यातल्या एकाला मारतो,
ते त्या घुमटाच्या वर पडतात
आणि ते आगीत होरपळले जातात.
त्यामुळे लवकरच सगळ शहर त्याचं शिकार होईल
ह्या आगीचे
आणि सगळीकडे भाजल्याचा वास सुटेल.
- नाही, धन्यवाद. - आणि मग.
मग आम्ही 49 ला मअदत कअरण्यासाठी खाली धावलो,
जिथे आम्हाला हल्ला झाल्याचं ऐकायला येत होतं.
आम्ही रस्त्याला बॅरिकेडस लावले हओते तिथे मागे आलो चायनीज पॅक जवळ.
आणि मी... मी रॉकेट लोड कडून नेम धरला, जेव्हा मी तो सोडला,
एक गोळा,
चेरी एवढा.
माझ्या हाताच्या आरपार गेला आणि तसचं होत राहीलं,
मला तिसरी जखम झाली,
माझ्या छातीत.
जसं ट्राफअलगरला लॉर्ड नेलसनला मारलं होतं तसं.
आणि त्याला माझ्या हातावर जास्त मेहनत घ्यावी लागली नाही,
हो, तसा तो गेला तसा मीही गेलो असतो.
त्यांनी मला शेवटी कसतरी कॉर्नवॅलिसवर आणलं,
तिथे डॉ. स्टॅनले त्यांनी अडकलेली गोळी बाहेर काढली.
चकामकीचं रुपांतर युद्धात झालं.
चिंग मिशन विदेशात आले पाच आठ्वड्यानंतर सही करायला.
तोपर्यंत मी बरा झालो होतो
आणि चित्रामध्ये हसतात तसा हसत होतो. बघितलस का?
आम्हाला बर्डशीट बेटाबद्दल सांगा, तु का नाही सांगत, जेम्स?
ती मुख्य गोष्ट आहे.
श्री रेड आणि मी आज बर्फाबद्दल बोलत होतो.
ते मला सांगत होते की आपण पूर्वीच्या ठिकाणी परत जाणार आहोत
त्यांना अस वाटतयं की समर ब्रेक अपचा हा भाग नाहीये.
- जुना बर्फ? - त्यांना काही फरक पडत नाही.
त्यांना असं वाटतय की आपण कोणत्यातरी मोठ्या रस्त्याला छेदण्याच्या अगदी जवळ आहोत
उत्तरेला खाली येताना,
काहीतरी संकट घेऊन येणार.
पण ह्याचा अर्थ असा आहे की उन्हाळा आता संपत आला आहे.
त्याला अजून द्यायचं आहे
आणि मला वाटतं सर जेम्स रॉसचा ह्यासाठी सन्मान होईल.
ऐका, ऐका.
तुम्ही मान्यता दिली का, फ्रान्सिस?
त्याला आनंद झाला असता.
हा चुंबकीय शक्तीचा परिणाम आहे.
मी हे ऐकलं आहे जेव्हा सर जॉन साधारण 23 वर्षाचे असतील,
त्यांचे आठवड्याला दोन इंचाने वाढायचे.
आणि ते जिथे होते तिथून ते जास्त जवळ नव्हते.
म्हणूनच तुम्ही त्यावर सही केली का, मग?
तुमचे दोन इंच मिळवण्यासाठी?
तु ठिक आहेस?
तरुण.
डेव्हिड?
डेव्हिड?
डेव्हिड.
- तु ठिक आहेस? - त्याला वळव!
त्याला श्वास घेता येत नाहीये!
डॉक्टरांना बोलवा आता!
चला!
त्याला फिरवा.
“द टेरर”
मला पहिलं बोलणारं व्हायचं नाहीये, सर जॉन,
पण आम्ही तसा विचार करतोय.
बिचीला मेलेल्या तिघांपैकी कोणावरही तशी चिन्ह दिसत नाहियेत.
आणि आता जरी ही केस असली तरीही,
आपण पॅसिफिकमध्ये असू
शोक करणा-यांना शोक करण्याची संधी मिळण्याआधीच.
तुझा आत्मविश्वास दांडगा आहे, नक्कीच.
तुला आत्मविश्वास नाहीये?
आपल्या ह्या प्रगतीबद्दल?
मला माहिती नाही का ते.
आपल्याकडे सगळ आहे पण वर्षभरात पॅसेज मिळाला.
आपण काही ड्रेकर्स बांधत नाहीयोत
ह्या जागी, नशीबापुढे तंत्रज्ञानाचंही काही चालात नाही, जेम्स.
सर.
आम्ही मुला डोवर्स पावडर दिली आणि त्याची सूज उतरली.
तो आता आराम करतोय. जेवढा करु शकेल तेवढा.
No comments yet. Be the first to leave one.