لومړۍ 200 کرښې.
इकडे, आयोवामध्ये
आई?
काय झालं, डॅनी?
मी तुझ्यासह झोपू शकतो का?
- मी जाऊ शकतो. - नाही. तो यासाठी मोठा आहे.
आज रात्री हा खेळ नको खेळूया, डॅनियल.
कृपया? मला एकटं वाटत आहे.
जसा मीच एकटा आहे या पूर्ण जगात.
झोपायला जा परत, बाळा.
तुझी झोपायची वेळ झाल्ये, डॅनियल मोर.
डॅनियल?
हॅलो.
माझे नाव चार्ली मँक्स आहे.
व मला कळतं एकटेपणा काय असतो.
पूर्ण जगात फक्त तूच एकटा असणं.
नाही, नाही.
रागावू नकोस, माझ्या मुला.
त्या वस्तू तुझ्याकडे परततील आपण क्रिसमसलँडला पोचलो कि.
ओह, ती खूप खास जागा आहे जिकडे दररोज नाताळ असतो
व दुःख कायद्याच्या बाहेर असतं.
तुला तिकडे जायला आवडेल?
मला माझी आई हवी आहे.
नाही!
डॅनियल!
आई! आई!
- धाव! - आई!
तुझ्या आईला तुझ्या खेळात स्वारस्य नव्हतं, डॅनियल मोर.
व तिला तुझ्यात स्वारस्य नाही.
धाव! धाव!
आपण क्रिसमसलँडला पोचेपर्यंत थांब.
सगळ्यांना तिकडे खेळ आवडतात.
डॅनियल बाळा, धाव!
नोस4ए2
नोस4ए2
हेवरहिल, मॅसाचुसेट्स
मोठी स्वप्न बघा
- विक? अरे देवा, हाय. - हाय.
मी तुझ्या आईला बघितलं पण लक्षात नाही आलं...
हो, नाही, मला माहित्ये. मी तिची उन्हाळ्यात मदत करत्ये.
मस्त. मी माझ्या आईसह काम नाही करू शकत. वाटतं मी तिला मारेन.
हो.
ओह, माझ्या आईबद्दल बोलतोय, तू कुठे अर्ज दिलाय?
ओह, तुला माहित्ये. सगळीकडे.
तुला कदाचित लवकरचं प्रवेश मिळतील, हुशार मुली.
एक्सेटर कसा आहे?
वाईट.
सर्व एपी वर्ग, खेळ व इंटर्नशिप...
मला माझी आई मारेल जर आयव्हीमध्ये नाही मिळालं तर.
हो, तशी तू हुशार आहेस, तर तुला मिळेल.
अरे...विक मॅकक्वीन.
मागे मी तुला भेटले, तुझ्या बाबांनी मला हार्लीवर फिरवलं.
आठवीतली पदवी.
तू रस्ताभर ओरडलीस.
- त्यांनी वेड्यासारखी चालवली. - कदाचित, हो!
तुम्ही श्रमिक दिवशी विनिपिसौकीला जाताय?
हो, माझे पालक सरोवर घराकडे पार्टी ठेवतायत.
तुला यायला हवं. हे जुन्यासारखे असेल. ये.
मला व्हॅक्युम ऐकू येत नाही.
ओह, विला.
माफ करा, मिस मॅकक्वीन. मला इकडून जाऊद्या.
- तुला यायला हवं. - ठीक आहे.
- बाय. बाय. - बाय.
या उन्हाळ्यात तुझी खूप मदत झाली.
कदाचित आपण ठेऊ तुला पदवी मिळाल्यावर.
मला माहित्ये सौचालाय साफ करणं मोहक काम नाही पण स्थिर आहे.
मी स्वतः तास ठरवते व,
पैसे चांगले मिळतात, तुला नाही वाटत?
आपण एकत्र व्यवसाय सुरु करू शकतो. मजेशीर असेल.
विकी...
उच्च विद्यालयाचं तुझं एक वर्ष राहिलंय.
तुला काहीतरी करायला हवं हे संपल्यावर.
वीला कॉलेजला जात्ये.
हो, विलाचाय पालकांकडे पैसे आहेत.
हो, माहित्ये.
कॉलेज मुलांना आजकाल काम नाही मिळू शकत.
त्यांना परत त्यांच्या पालकांसह राहावं लागतं.
मी व तुझे बाबा, कायम तुझ्या पाठीशी नाही राहू शकत, विकी,
- नाही झेपणार... - माहित्ये, आई.
- तिला सुरु केलं? - हो.
तुला माहितेय ते हार्लीबद्दल काय म्हणतात.
हो. ते अगदीच चालतात.
साफ सफाई कशी चालल्ये?
तुझ्या आईवर लक्ष ठेवत्येस?
कळत नाही लोकं स्वतःची घरं का साफ करू शकत नाहीत.
श्रीमती बृस्टरकडे नोकरी नाही. तिची मुलं शाळेत आहेत.
ती पूर्ण दिवस करते तरी काय?
माहित नाही, पण चांगलं करते, नाहीतर आपण रस्त्यावर असतो.
- मी तारण भरले, लिंडा. - मस्त.
विद्युत, गाडीचा विमा, क्रेडिट कार्डबद्दल काय...
हो, क्रेडिट कार्ड कुठे आहे?
माझं क्रेडिट कार्ड?
आपलं क्रेडिट कार्ड.
तू कितीला आलास?
अरे, चल, तू आत्ताच आलीस.
- तुला हे खरंच सुरु करायचंय? - काय?
काय? हा सोप्पा प्रश्न आहे.
मी लहान नाही आहे, लिंडा.
एफ
एफयु
जो.
- काय चाललंय? - मॅगी, तुला आत्ता इकडे नसायला हवं, ठीक?
एक चोरी झाल्ये.
इकडे, आयोवामध्ये?
ठीक आहे, कोणीतरी कैरेनच्या शिंग नसलेल्या संग्रहामागे आहे?
अरे देवा.
मी तुला तिकडे जाऊ देऊ नाही शकत.
- जो, डॅनी कुठे आहे? - तो लापता आहे.
तो साक्षरता दिवस पुस्तकालयात येणार होता.
मी त्याला नेणार होते.
मॅगी, आम्हाला हे सांभाळू दे.
आम्हाला माहित नाही आम्ही काय हाताळतोय
व मला तू कोणत्या धोक्यात पडायला नको, ठीक?
कामावर जा. आम्ही त्याला शोधू.
जा.
तू हरवलंस, ठीक आहे?
मी तुला परत दिलं आपण मार्केट बास्केटहुन आल्यावर.
तू बारवर विसरलास. जॅक डॅनियलच्या फेऱ्या घेताना.
- मी बारमध्ये नव्हतो. - खोटं!
तू माझ्याशी लग्न का केलंस? तुला वाटतं मी मूर्ख आहे.
नाही, ख्रिस, मला वाटतं तू बेवडा आहेस.
तू क्रेडिट कार्ड हरवलंस, वेडी. मी नाही.
तू हरवलंस, जसं तू सगळंच हरवतेस.
तू विचार करतेस मी या घरात का राहू नाही शकत,
तुझ्यासह या छताखाली\ का राहू नाही शकत?
यामुळे, लिंडा. हे सर्व.
तू, मूर्ख, ख्रिस!
नाही, तू बारवर हरवलंस, देवाला- माहित-कोणासाठी फेऱ्या घेत.
देवा, तू माझ्याशी लग्न का केलंस जर तुला वाटतं मी मूर्ख आहे?
मला नाही वाटतं तू मूर्ख आहेस. मला वाटतं तू बेवडा आहेस.
तू क्रेडिट कार्ड हरवलंस, वेड्या. मी नाही.
तू हरवलंस, जसं सगळंच हरवतेस.
तू मूर्ख!
धोका रास्ता बंद आहे
विला
हॅलो.
इकडे कोण आलंय?
विला
- अरे, अळी. - अरे, वीझल.
- मला फिरायला नेणार? - हेल्मेट शिवाय नाही.
बघूया काय आहे तुझ्याकडे.
अरे, मिटन्स. छान दिसतंय.
तो माझ्या पलंगाखाली हागला तर आईने त्याला बाहेर काढलं व तो गेला.
स्टिव्ह म्हणाला तो इकडे मरेल.
तू स्टिव्हला सांग प्रत्येक मांजर मारते. प्रत्येक मांजर जगात नाही.
तुझी पुढची चित्रपट रात्र कधी आहे?
पुढच्या वेळी तुला दाई हवी.
तू ठीक ते? तू विचित्र दिसत्येस.
डोके दुखी.
- हे तुझ्यासाठी. बरं वाटुदे. - धन्यवाद, बाळा.
हेली?
आई! मी बाहेर आहे.
- अरे, मस्तीखोर. - अरे.
- तुला टॉनिक हवे? - नाही, धन्यवाद.
आई?
आई?
अरे, बाबा, आई पडल्ये का?
ती मला कला वर्गाला घेऊन जाणार होती.
हो, मला नाही माहित ती काय करत्ये.
असो...
तुला माहित्ये काय, विक...
तुझी आई व मी...
तुला माहित्ये, तुझी आई...
मला घरं साफ नाही करायची पदवी मिळाल्यावर.
म्हणजे, घरं साफ करण्यात काही चुकीचे नाही, पण...
पण तिला वाटतं हेच मी करू शकते.
हे सत्य नाही.
मला कॉलेजला जायचंय.
मस्त. तुला जायला हवं. तू हुशार आहेस.
कलेसाठी.
तुला माहित्ये कि मला...
मला संगीतकार व्हायचं होतं मी तुझ्या वयाचा असताना.
- मला माहित होतं तुमचा बँड होता. - हो.
ते वाजवण्यापेक्षा जास्त प्यायचे, पण...
हो, पण तुम्हाला वेगळ्या जागी जाता आलं, यात्रा...
हो, थोडीफार. बोस्टन, न्यू यॉर्क. पण मी...
पण मला वाटलं मी, खऱ्या संगीत शाळेसारखं
जेव्हा मी सेवेतून बाहेर पडलो.
हे खूप महाग होतं?
तुझी आई गर्भवती झाली व मला नोकरी घ्यावी लागली. माहित्ये...
मी हे नाही करू शकलो.
पण तू...
तू तरुण व तेजस्वी आहेस.
व अनिश्चित आहेस.
तुला माहित्ये, तू हे करू शकतेस.
आई म्हणते मी...
तुझी आई घाबरते, तुला माहित्ये?
ती जन्मापासून हेवरहिलला राहिली.
बाहेर पूर्ण जग आहे.
जर भीतीला तू हुकूम करू दिलास, तू गमावशील.
माझ्याकडे फक्त एक सल्ला आहे.
हो?
कधी लग्न करू नकोस.
- कधीच नाही... - कधीच...
मुलं करू नकोस.
- अरे, बाबा. - हो.
तुम्हाला जास्त वाजवायला हवं.
बस.
मैटी, तुझे बाबा कसे आहेत?
- ते थोड्या दिवसात बाहेर निघतील. - मस्त.
- हे उत्तम आहे. - काय चाललंय, मौली मे?
No comments yet. Be the first to leave one.