Preacher

Preacher

د Hindi ژباړه ډاونلوډ کړئ

4 فصل

د خپرونې معلومات

Preacher S04E04 - NTG / ION10 / PALEALE
د لخوا تبصره bontoutou
Marathi - India - Official Subtitle - Works with all WEBRip and WEB-DL from AMZN - resynced - NTG / ION10 / PALEALE

تګونه

other
په خپور شو: 2019-08-19
ډاونلوډونه: 13
د اوریدلو معیوبیت: No

د Hindi سرليکونو مخکتنه

لومړۍ 200 کرښې.

मी त्याला पकडले होते.

मी त्याला मारायला तयार होतो.

पण तुला तो मरायला नको होता हेर स्टार.

तुला त्याला यातना व्हायला हव्या होत्या. होय?

मग, देऊया त्याला यातना.

मला त्याच्या डोक्याला भोक पाडायचे आहे.

मला वाटते ते छळाच्या श्रेणीत येते!

एक योनी!

मला काही अनादर म्हणायचे नाही, माय लॉर्ड,

पण तुम्हाला काय पाहिजे?

होय...

विश्वाचा महान प्रश्न.

बरं, मला एक गोष्ट हवी आहे,

मला हे जाणून घेणे की माझे बाळ कसे आहे.

जीजस लवकरच अपेक्षित आहे. तो एका संमेलनात स्वर्गाचे प्रतिनिधित्व करतो आहे...

दुसऱ्याबद्दल विचारतो आहे. विनोदी आहे तो.

ज्याला तू "हम्परडू" म्हणतोस.

होय.

ते एक टोपणनाव आहे. एक प्रेमाचे संबोधन.

तो कसा आहे?

काळजीत चांगला वाढतोय, निश्चितच.

छान. मी त्याला आज सकाळीच भेटलो.

नेहमीप्रमाणे आनंदी आहे.

छान.

देवा, मला ते पोर फार आवडते.

होय, तो काहीतरी वेगळाच आहे.

तो या सर्वासाठी महत्त्वाचा आहे.

सगळ्यासाठी.

होय, नक्कीच.

तुझी भूमिका तू कर, ऑलफादर,

आणि तू तुझा दीर्घकाळ येऊ घातलेला पुरस्कार मिळवशील.

विसेज प्रिस्टीनूस.

सुंदर आणि असमाधानी.

तुला ते हवे आहे, हो ना?

तू पाहिल्यासारखा दिसतो आहेस

आपण एक योनी कोरणार आहोत!

जेसी कस्टरच्या आत्म्यात.

त्याच्या आत्म्यावर?

विश्वास ठेव, ऑलफादर.

माझी महान रचना कामाला लागली आहे...

आणि ते सुंदर आहे.

हा आहे तुमचा कप्तान स्टीव्ह.

असे वाटते की आपण एखाद्या पॅचला धडकलो आहोत.

तुमचे सीट बेल्ट्स आवळा आणि शांत रहा.

बरं, ते नशीबवान आहे.

तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे?

चांगल्या बॅग आणि आपल्या स्वस्त बूटांसह, तू कशासारखा दिसतोस सांगू का?

तू एक रुब सारखे दिसतोस.

तू एका नवीन मूड मध्ये आहेस.

मन ताजे करण्यासाठी चालण्यासारखे काहीही नाही.

किंवा रोल, आवडत असल्यास.

हेली-पॅड

व्हँपायर वर येत आहे, तीन मिनिटे.

- कॉपी. - थांब, कृपया.

- हे काय आहे? - एमिसरी नुकतेच आले आहेत.

काय सांगतोस. कोणते?

स्वर्ग का नरक?

छ्या.

स्वर्ग नाही.

तू हे बघितलेस का... यार, मी फोटो काढला पाहिजे होता!

यार अंगावर काटा आला, मी बरोबर आहे ना?

आणि ऐक, आता ते खरे दुष्टपणा आहे.

कँटी-कॅनबीबल चित्रपटातील मानसोपचार तज्ञ नाही

तुमच्या डोक्यात शिरत नाही म्हणून भीतिदायक असला पाहिजे.

म्हातारा अॅडोल्फ, जेव्हा त्याला मनात शिरायचे होते,

त्याने तुझी कवटी फोडली आणि ते घेतले, बरोबर आहे ना माझे?

आता हे बकवास काय आहे?

- ते कुठे आहेत? - कोण?

"कोण?" तू मजेशीर आहेस.

- ते कुठे गेले? - तुम्हाला म्हणायचे आहे की शिपाई?

होय, मी त्याला मारले.

तुला माहिती होते का? कशाबरोबर, आगाऊ?

मी त्या दूताच्या पंखाने कुलूप उघडले,

मग ते किंचाळायच्या आत मी त्यांची मान मोडली

मला तुला सांगू देत,

मस्करी थांबव जेव्हा बेन्सनहोर्स्टला पोहचू,

कोणीही हसणार नाही.

छ्या!

तू कुठे जात आहेस, फ्रांकी?

पुढे बोल.

काय करतोस?

नाही, चल, असे नाही! असे नाही!

असे नाही! नाही!

नाही!

नाही!

हे बरोबर नाहीये. हे बरोबर नाहीये.

फ्रांकी. फ्रांकी, ऐक माझे! फ्रांक!

शांत हो.

मेंढ्या किंचाळणे बंद करत आहेत.

विलंब लागल्या बद्दल क्षमा करा. व्हँपायर तीन मिनिटांत येत आहे.

मित्रा आपण मेलो आहोत क?

आपण मरणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.

हिटलर चूक होता.

- काय? - हिटलर चूक होता.

आपण एका प्लेन क्रॅश मधून सहीसलामत वाचलो!

हा एक चमत्कार आहे!

तुला वाटते की थोडासा पाउस पडतो आहे

- हे आपल्याला थांबवणार नाहीये? - आपण समुद्रात हरवलो आहोत.

नोंदणीकृत नसलेली फ्लाइट, ट्रान्सपॉन्डर्स नाहीत, साधने नाहीत.

पश्चिम टेक्सास वादळाच्या तुलनेत, हे काहीच नाही!

सकारात्मक राहण्याची गरज आहे.

मुद्दा काय आहे?

आपण असे ही मरणार आहोत.

आपण ऑस्ट्रेलियाला पोहोचू कसे ही.

तुझे रडगाणे बंद कर!

आणि सकारात्मक राहा!

तुझे बरोबर आहे!

आणि आपण इथे का गप्पा मारतो आहोत?

चल पळू या!

तू तिथे फक्त बसणार आहेस आणि तुझे केस शाम्पू करणार आहेस?

का तू थोडे पाणी काढणार आहेस?

लाझारस कॉफी

क्राइस्ट.

- ती कुठे आहे? - "ती" कोण?

तुला माहिती आहे कोण. ट्यूलिप.

मला बऱ्याच ट्यूलिप माहित होत्या

आणि मुठभर डेजिस आणि एक रोज पण.

तू कोणत्या ट्युलिपला शोधत आहेस?

ती मूर्ख आहे ती.

तिने बॉयफ्रेंडला सोडले आणि इथे परतली,

आणि काही दुसरे काही नसताना, तुझा प्राण वाचवण्यासाठी.

ती असे का करेल?

जसे मी म्हणालो, ती खरच मूर्ख आहे.

तुझे बरोबर आहे, ती महामूर्ख आहे.

पण मी तिला बघितले नाही.

तू सफाई कर फ्रांकी.

बाकी तुम्ही, त्याला परत खाली नेऊ या.

तू.

माझ्याबरोबर ये.

ते घट्ट असल्याची खात्री कर.

तुझे बेट हुकवर लटकलेले नको आहे.

तू याला घट्ट म्हणतेस? मला अजूनही माझी बोटं जाणवत आहेत.

फार वेळ नाही.

आता आपण थांबू.

मग, बेन्सहॉर्स्ट कसा होता?

खरे वाटत नाही ती माझ्यासाठी परतली.

हे अप्रतिम आहे.

थांब कोण?

- ट्युलिप. - पवित्र मुलगी.

मला कधीच शंका नव्हती.

नक्कीच ती परतली.

ती परत येत राहणार आहे.

तुझी समस्या काय आहे?

एमिसरीला एक वैयक्तिक वॅले ची गरज आहे.

त्याच्या डोळ्यात बघू नकोस.

तुझ्याशी बोलल्याशिवाय बोलू नकोस.

कोणतेही सेल्फिज ऑटोग्राफ नाहीत.

साहेब.

मला आठवतं, माझ्याकडे खूप काम आहे तुरुंगाच्या क्षेत्रामध्ये

आणि बहुधा माझे पर्यवेक्षक आपण बोलत असताना भडकत असतील.

मी तिथे जाऊन बघतो आणि सगळे निस्तरतो, आणि एमिसरी सूट मध्ये परत येतो

जे चांगले वाटते आहे,

मला माझे काम सोडायचे नाहीये, साहेब.

मग तुम्हाला काय वाटते?

मला वाटते की 1900 हून जास्त वर्षांपासून,

ग्रेलच्या शिष्यांनी बलिदान केले आहेत, स्वर्ग आणि नरक दरम्यान या शिखर

परिषदेतून मिळणाऱ्या बक्षीसांसाठी स्वतःला तयार करण्यासाठी.

आणि या खोलीतील माणसाने.

कोणालाही त्याच्या अपोथेसिसमध्ये एक अगदी लहान भूमिका करायचा सन्मान नाकारणे

इतके कल्पनेच्या बाहेर आहे की मी त्याला केवळ विचित्र मानतो.

बरोबर.

एमिसरी सूट डू नॉट डिस्टर्ब

छान.

बोलू नकोस,

बोलू नकोस, कोणतेही सेल्फी नाहीत आणि स्पर्श करू नकोस.

होय, तू ते सांगितलेस.

पण जर त्याने तुला स्पर्श केला, तू प्रतिक्रिया देशील... सकारात्मकपणे.

हे.

जीजस.

करणे महत्त्वाचे नाहीये,

प्रयत्न करणे आहे, मी नेहमी म्हणतो.

तुझे तोंड बंद ठेव, पक्षी मानव!

- क्राइस्ट. - पक्षासारखे मुक्त असणे.

भटकणे आणि साफसूफ करणे आणि शिकार करणे!

मी परत येताना प्रेमाने माझ्या पिल्लांसाठी पुन्हा आणि पुन्हा

किड्यांचे तुकडे आणत.

तोंड बंद ठेव! एका मिनिटासाठी. मी तुला आव्हान देते.

ती काही समस्या नाही आहे.

त्याला किती वेळ झाला?

- सहा सेकंद झाले. - ते अनेक वर्ष झाल्यासारखे बसले.

प्रेयसी कुठे आहे? ती येते आहे?

- ती माझी प्रेयसी नाहीये. - होय, बरोबर!

- नाही! - विश्वास ठेवू शकत नाही माझ्यासाठी परत आली.

आपण जवळजवळ आपल्या गॅलोशमध्ये घाण केलीस...

ती माझ्या मित्राची प्रेयसी आहे!

निषिद्ध प्रेम? ते सर्वोत्तम असते.

पहा, हे प्रेम नाही, तू अस्वस्थ आहेस! ठीक आहे?

हा तिचा हट्टीपणा आहे. त्यांनी मला पकडले आहे तिला ते आवडत नाही.

म्हणून ती मला घ्यायला येते आहे. आणि संपले. आणि त्यांना हे माहिती आहे!

माहिती आहे ती येते आहे.

आणि जेव्हा ती येईल

ते तिला मारणार आहेत.

ते घटनांचे एक गंभीर वळण आहे.

तुझे निषिद्ध प्रेम सापळ्यात भटकत आहे उंदराने चीजच्या मागे जावे तसे.

आपण प्रामाणिक असल्यास,

सापळा जबाबदारी तुझ्यावर.

काय करू या? काय करू या?

मी तुला सांगतो मी काय करणार आहे. मी यातून बाहेर पडणार आहे.

आणि मग, मी त्याला मारणार आहे.

होय,

More Hindi subtitles for Preacher

تبصرې

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left