Preacher

Preacher

د Nepali ژباړه ډاونلوډ کړئ

4 فصل

د خپرونې معلومات

Preacher S04E02 - NTG / REPACK NTG / ION10 / PALEALE
د لخوا تبصره bontoutou
Official Prime Video - NTG / ION10 / PALEALE

تګونه

other
په خپور شو: 2019-08-05
ډاونلوډونه: 10
د اوریدلو معیوبیت: No

د Nepali سرليکونو مخکتنه

لومړۍ 190 کرښې.

हा बघ आला!

माझी नवीतम निर्मिती.

बरोबर.

डबल इंद्रधनुष्य!

नाही.

नाही. नाही. मी म्हणालो "नाही,' नाही का"?

मी तुला सांगितले नको करूस...

अरे देवा!

बर्प

तुझी परीक्षा घेण्यात आली,

आणि तू ...

नापास झालास!

माहिती नाही, ते बहुधा के-वाय किंवा काहीतरी असावे,

पण ती वस्तू माझ्या हातातून उडाली

आणि थेट जाकुझी मध्ये गेली.

माझ्या दोन सहकलाकारांना विजेचे झटके दिले.

त्यावेळी मला समजले की पोर्न उद्योगातून बाहेर पडायची वेळ झाली आहे.

एअरपोर्ट, हं?

तू कुठे जात आहेस?

देवाशी बोलायला जात आहे आणि जगाला वाचवायला.

त्याला थोडा उशीर झालाय असे वाटत नाही तुला?

चल, खरच. तू कुठे जात आहेस?

इथे.

या लिंगाकडे?

तो एक डोंगर आहे.

एक खडक.

मला वाटते.

तुला वाटते?

खरच?

उठतोस आणि मला सोडून जातोस आणि कुठे जात आहेस ते माहिती नाही?

काही लोकं काहीही कारणाने रडत असतात.

तू थांबणार नाही आहेस का?

नक्कीच नाही.

फादर, तुम्ही काळजी करू नका.

तो मुलगा एक तर कोडी, चोर किंवा आतंकवादी असेल.

किंवा फक्त मुलगा असेल.

जर तसे म्हणत असशील.

तुला एक सांगतो, खात्री आहे ख्रिश्चन नाही.

ट्रक थांबव.

जीजस दे साडे

तू जा पुढे, फादर. तुम्ही आमच्यासाठी जगाला वाचवा!

हे,

माझा कुत्रा.

मिस्टर. तो मेला आहे.

काय झाले?

-तू काय करतो आहेस? -मला तुझे सामान दे!

पोरा, तुला माहिती आहे...

मी गंभीर आहे आत्ता,

बंदूक खाली टाक.

अरे नाही,

माझा कुत्रा.

मिस्टर, तो मेला आहे,

हे,

बरं, आता काय?

नाही, तुला बूट देणार नाहीये.

पेट्रोलनी आत्ताच कस्टरला बघितले.

चोपर्स आणि असॉल्ट युनिट पाठवू,

का भेटीगाठी झाल्यावर?

कस्टर पळतो आहे, सर.

डोक्याला भोक आपोआप कोरले जाणार नाही.

होय, होय, पण आतापुरते आपल्या डोक्यात अजून काही चालले आहे.

हो का, सर?

नक्कीच. ट्युलिप. ती अजूनही त्या पिशाच्चासाठी येईल.

मला विचार पडला...

मुलगी महत्त्वाची आहे. त्याची कमजोरी आहे. नेहमीच होती...

फ्रँकी आहे आसपास?

टोस्कानी, सर?

मला थोडी शस्त्रक्रिया सहाय्यता लागू शकेल.

तू इतक्या दूर माझ्यासाठी आला आहेस, का?

काही स्थानीय अत्याचार काम चालू आहे का?

जागतिकीकरण.

आधी एक व्यक्ती काम करू शकत होता, परिवाराला आधार देत,

पाच नगरे न सोडता राहू शकत होता. आता?

ते सारखे नाही आहे.

मी जुने न्यूयॉर्क मधील दिवस मिस करतो.

ती 70, 80 चे दशक.

क्राइस्ट, मी खरच ते न्यूयॉर्क मधले जुने दिवस मिस करतो.

मॅक्सरलीच्या मागच्या बाजूला बेबे रुथ आणि ओनी मॅडडेनसह उलट्या करणे.

खरच, तू 'खुनी" मॅडडेनला ओळखायचास?

होय, ओळखायचो.

तुला माहिती आहे... त्याने एक माणसाच्या बुडाला बंदूक लावली

आणि त्याचा मेंदू पूर्ण छतापर्यंत उडवला.

अरे, यार! ते क्लासिक होते.

तुला ते आवडते का?

मजेशीर काय आहे माहिती आहे,

की मी पण तुला अगदी तसाच मारणार आहे.

एक सांग, तगड्या माणसा.

मित्रांनी तुला बाहेरपर्यंत सोडले.

काय झाले?

नाही, मला उत्सुकता आहे.

तू निघून का नाही गेलास?

बरं...

आयरीश लोकांना ओळखतोस...

आम्ही संधी गमावण्याची एकही संधी सोडत नाही.

ठीक आहे, पोरांनो. आम्ही परतलो आहोत.

आता...

कोणाला जायचे आहे?

चल.

तो एक दुष्ट माणूस आहे,

नमस्कार? मित्र?

तू काय करतो आहेस?

हे, तिथे आत.

कुठे...कुठे गेला तो?

हे काय आहे?

देवा.

तो एक जंगली आहे.

होय? बरं, तू बघत राहिलेले बरे.

कारण जर हा माणूस बाहेर पडला,

दुसऱ्या कोणाची मानगूट धारेवर चढेल.

सावधान सर्व ग्रेल अधिकारी. कार वॉश एकरूप रक्तरेषा मोहोत्सवा दरम्यान

नियमित वेळासाठी चालू राहील.

अर्बन ब्लाईट

तू कोण आहेस?

मी वालरस आहे.

तुला काय पाहिजे.

मला तू हवा आहेस.

होली बार अंड ग्रेल मोटेल -वेकन्सी

अभिमान आहे, ग्रेलचे शिपाई

माणसांच्या

आणि त्याच्या दिव्य लढाईचा जयजयकार.

गनर,

पिजन फूट,

के-पासो.

-ग्रेलकडे. -ग्रेलकडे.

कोणाला शोधत आहात का.

अतिरेकी, गुन्हेगार.

स्थानीय संस्थांमध्ये तपास. हिला बघितले का?

ती भयावह दिसते.

पण, नाही.

ती माझ्या लक्षात राहील.

ही तशीच जागा आहे, ज्याला ती आकर्षित होईल. तुला खात्री आहे?

अगदी नक्की.

मला जर अशी भयावह लबाड दिसली...

मी तसे म्हणेन.

होय.

माझा तुमच्यावर विश्वास आहे.

अन्यथा, हे होईल.

बीअर खाली ठेव आणि थोडे क्लीनेक्स आणा, तुम्ही बाळा.

मला त्या कुत्रीचे डोके भाल्यावर हवे आहे!

ते आता तुला शोधत आहेत.

म्हणजे, ते तुला खरंच शोधत आहेत.

छान.

छ्या!

ब्रेकर बार सह एक क्रोफूट अधिक चांगला काम करेल.

तुला क्रोफूट आहे, कमाल?

कार्बवरचे मिक्स्चर घट्ट करायचे आहे.

जर आपण हवा/इंधनाचा दर कमी केला, आपल्याला या वेळी अधिक पॉवर मिळेल.

दुसरी संधी नाही.

मसाडाशी वैर घेणे एक बाईट गोष्ट आहे, निसा.

आणि अशा कामासाठी एका खूप वाईट नवऱ्याला सोडणे.

परतण्याची वाट का बघत नाहीस?

मी तुला सांगितले, कमाल.

तो माझा नवरा नाही आहे.

आणि तो परत येणार नाहीये.

हरामी.

काय समस्या आहे?

अहमद. घाणेरडा मुसलमान.

तू मुसलमान नाही आहेस?

मी?

मी एक कॉप्टिक आहे!

यार.

यार...

चल.

भांडण बंद करा.

छान.

आता मित्र बना.

काय झाले?

मी भांडण बंद करायला सांगितले.

तो इंग्रजी बोलत नाही.

तुम्हा लोकांना काय झालंय?

जर मी या बकवासी साठी जर माझ्या आयुष्यातील एकमेव चांगल्या

गोष्टीला सोडले असेल,

मी इतका, इतका...

ऑलफादर मेला आहे.

ऑलफादर अमर राहो.

ऐका, ऐका,

ऑलफादर तुम्ही ठीक आहात का?

आम्ही अतिरेकी हल्ल्याबद्दल ऐकले.

मी ठीक आहे.

सिटाडेल वरचा हल्ला होता...

सहजपणे उद्रेक उत्पन्न करणारा आहे.

आणि पवित्र बालक?

तो सुरक्षित आहे?

पवित्र बालक?

चला, आता. नाचा!

तो तो नाहीये.

तो अगदी धष्टपुष्ट आहे.

मग ग्रेल त्याला जगाला कधी भेट देणार आहे?

वेळ झाली की.

आता, जर तुम्ही मला माफ कराल.

More Nepali subtitles for Preacher

تبصرې

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left