The Terror

The Terror

Hindi സബ്ടൈറ്റിൽ ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക

സീസൺ 2

റിലീസ് വിവരങ്ങൾ

The Terror - S02E06 - AMZN WEB-DL - ION10 / AJP69 / FENDT
കമന്ററി എഴുതിയത് bontoutou
Marathi - India - Official Subtitle - Works with all WEBRip and WEB-DL - ION10 / AJP69 / FENDT

ടാഗുകൾ

Web-DL
web-dl
web
WEB-DL
പ്രസിദ്ധീകരിച്ചത്: 2019-09-20
ഡൗൺലോഡുകൾ: 31
ശ്രവണ വൈകല്യമുള്ളവർക്ക്: No

Hindi സബ്ടൈറ്റിൽ പ്രിവ്യൂ

ആദ്യത്തെ 199 വരികൾ.

टर्मिनल द्वीप सॅण्ड पेद्रो, कॅलिफोर्निया 1919

जेव्हा योशिदा-सॅनने मला हा फोटो दाखवला, मी विचार केला, "हे नसू शकतं."

"माझ्यासारखा माणूस इतका भाग्यवान नसू शकतो."

युको...

तू उत्कृष्ट आहेस.

फुरुया-सॅन, काहीतरी आहे जे मी...

हे आधी थोडं भीतीदायक वाटेल.

पण लवकरच आनंददायक वाटेल.

हे ठीक आहे.

आपलं आता लग्न झालंय.

तुला काहीतरी मला सांगायचंय.

मला...

मला माफ कर.

मी तुला लिहणार होते. यात्रेच्या आधी सांगणार होते.

- पण... - तू नाही सांगितलंस.

तू माझ्याकडे काही न सांगता आलीस.

तुला वाटलं तू मला फसवू शकतेस.

कृपया, आपण सगळ्यांना सांगू शकतो, "हे हिडीयोचे बाळ आहे."

हे तुझं मुलं होईल/.

तुला काय वाटतं मी काय आहे? मला मूर्ख समजतेस?

माफ कर. ते म्हणाले, "हिडीयो चांगला आहे."

"संजुद्दार आहे. दयाळू आहे." मला कृपया माफ कर!

कृपया!

मला नवरी हवी होती.

वैश्या नाही.

कृपया, हिडीयो! मला समजावू दे!

- समजावू? काही नाही आहे समजवायला. - कृपया!

तू माझ्याकडे खराब आलीस. सडलेली. तू काय केलं असतंस?

मला कृपया माफ कर!

कृपया! माझं कोणी नाही आहे!

कृपया!

कृपया!

एक वर्षानंतर

लॉस अँजेल्स, कॅलिफोर्निया 1920

एक मिनिट थांब.

तू बरोबर केलंस.

मुलांना रस्त्यावर नाही वाढवलं पाहिजे.

दुर्बलतेचा एक क्षण, व किती नाश होतो.

बाईची काय लायकी आहे जर स्वतःचं मुलं वाढवू नाही शकत?

जर तिला तरतूद नाही जमली?

बाळा?

तुला कसली चिंता आहे का?

अरे नाही. विचार करत्ये.

हो.

मी पण इकडे यायचे.

विचार करायला.

आयुष्यावर.

मी विचार करायचे पाण्याखाली किती शांतता असेल.

लाटेसह सर्वांचे दुःख व चिंता पाण्यात धुतल्या जातील.

पण अनेक वर्ष बघितलेल्या एका बाईचं बघ,

दुःख धून जायची गरज नाही.

हळूहळू ते कोमेजते.

अरे नाही. तुझा गैरसमझ झाला.

मी अराम करत्ये घरी जायच्या आधी.

मुख्य शीर्षक

सुप्रभात, बाळा.

तू नीट झोपलीस.

काय झालं?

मला पाण्याखाली असल्याचं आठवलं...

मी तुला वाचवलं. अपघातापासून.

मला नाही माहित मी इकडे कशी आले.

व लवकरच भाग्याने, सगळं कोमजेल.

लक्षात ठेव तू सुरक्षित आहेस, बाळा.

- हे घे. - धन्यवाद.

हे घर बघून मी जपानला परत आल्यासारखं वाटतं.

हो, मी हे बांधायला अनेक वर्ष घेतली.

आता, खा. तुला बरं व्हायला हवं.

चल खाऊया.

माफ कर. माझा उपासमार झाला असेल.

तुझ्या आत्म्याला बरं व्हायची भूक लागल्ये.

हे "योत्सु हानाबीशी" आहे?

ती माझ्या पूर्वजांचा शिखा आहे.

असं का? काय योगायोग आहे.

चल आता. सुधरत्या शरीराला ताजी हवा लागते.

किती सुंदर आहे.

एक पान शुद्ध वाकडं नाही.

हे अप्रतिम आहे.

मला वाटलंच तुला यात सौन्दर्य दिसेल.

त्याने सकाळपासून विश्राम नाही घेतलाय.

हो, तो खूप मेहनती आहे.

तू तुयाकडे खूप वेळापासून आहे?

इतक्या वेळापासून, कि लक्षात नाही.

पण लक्ष द्यायला अजून सुंदर बाग कुठे मिळणार?

जेव्हा तुला मी पुलावर सापडले...

बाळा!

मी तुला बोलले त्याचा विचार नको करुस.

पण तू म्हणालीस तू हि एकदा तिकडे होतीस.

चिंतन करत...

...भयानक गोष्टींचं.

अजून बोलायची गरज नाही.

मला फक्त...

...आई व्हायचं होत...

...काळजी घ्यायला...

...प्रेमासाठी...

बाळा!

तू वाळू खराब करणार होतीस.

मला माफ कर.

तू स्वतःवर जास्त दबाव आणलास.

थोडा अराम करूया.

सुप्रभात, बाळा.

तू नीट झोपलीस.

काही झालंय?

नाही, काही नाही.

किती सुंदर केस आहेत.

रेशीमसारखे.

हि नवीन शैली आहे का?

असं का विचारलं?

अजून झालं नाही आहे.

अश्या केसांना चांगली काळजी लागते.

मला माफ कर. मला गरगरतंय .

थांब! माझ्याकडे काही आहे.

तुला चांगलं नाही वाटत.

हे खूप छान आहे.

काहीही.

हे तुला नीट बसतंय.

कृपया मजा कर.

तू खूप उदार आहेस.

कोणीतरी! माझी मदत करा!

कोणीतरी!

कोणीतरी!

माझी मदत करा!

मी तुला चेतावणी दिलेली, बाळा.

माझी मदत करा!

हे धार, बाळा. मी तुला वाचवते.

सुप्रभात, बाळा.

तू नीट झोपलीस.

तुझा उपासमार झाला असेल.

मी कुठे आहे?

शांत हो. नास्ता कर.

हि शापित जागा काय आहे?

हे स्पष्ट नाही का?

हे नंदनवन आहे.

मला नाही माहित मी इकडे कशी आले.

मी पाण्यातून बाहेर कशी आले.

नक्कीच तुला नाही आठवणार.

तू गेलीच नव्हतीस.

पण चिडू नकोस. तू आता सुरक्षित आहेस.

नाही, मी इकडे नाही राहू शकत! अश्या जागी...

मी आई आहे!

आता नाही.

आपण एकमेकांसाठी आहोत.

नाही, नाही!

तू घाबरली आहेस.

मला ती भीती माहित्ये.

एक अस्सल भूक पुनर्वसनासाठी.

याजक याला ओनेन म्हणतात.

पण मी तुझी मदत करू शकते.

आपण इकडे खुश राहू.

नाही! मी आई आहे! मला परत जायला हवं!

तू मृत आहेस!

हे सगळं हरवलंय! गेलंय!

बाळा...

मला ते हि दुःख माहित्ये.

मला माहित्ये.

पण वेळेनुसार कोमजेल.

मी मोठी चूक केल्ये.

बाळा...

आता मी तुझी आई होईन.

तू नाही आहेस! तू राक्षस आहेस!

तू कृतघ्न वैश्य आहेस!

तू हे निवडलंस!

तू स्वतःहून त्या पुलावर गेलीस.

मी तुला चेतावणी दिली, पण तू विस्मरण निवडलंस...

व स्वतःला पाण्यात ढकललंस.

मी तुला वाळूतून वाचवलं.

तुला तिकडे परत टाकू?

परत सखोलतेत!

मी थांबले होते.

मी खूप वेळ थांबले होते.

तुझ्यासाठी.

माझ्या स्वतःच्या एकासाठी.

योत्सु हानाबीशी...

माझ्या पूर्वजांचा शिखा.

आपले पूर्वज.

आता बघितलंस.

आपण एकाच परिवाराचे आहोत.

फक्त माझं रक्त इकडे सामील होऊ शकतं.

अनेक पिढीनंनंतर सुद्धा.

हे आपलं नंदनवन आहे.

अनंतकाळासाठी.

आता तुला खरंच खायला हवं, बाळा.

तुला तुझी ताकद हव्ये.

काहीतरी बाहेर निघायचं मार्ग असावा...

मार्ग नाही आहे...

बाळा.

तू कुठे जाशील?

नाही. तू खूप प्रयत्न करत्येस.

अच्छा.

भिक्षु म्हणतात, सुलेखनमध्ये उत्कृष्ट व्हायला,

एका अक्षरांना श्वासासारखं वाहू द्यायचं.

तू योत्सु हानाबीशीची चांगली नक्कल केलीस.

हो. मला ते खूप आवडलंय.

इकडे काहीही जागेबाहेर नाही आहे.

हे बरोबर नाही का?

मला वाटतं त्यात याकूटा आहे.

व मला वाटतं, मी आहे.

हो, नक्कीच.

तू म्हणालीस तू अनेक पिढ्या थांबलीस.

पण तुझी स्वतःची मुलगी नव्हती?

അഭിപ്രായങ്ങൾ

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left