Boyz 4

Boyz 4 (बॉयज 4)

Download Hindi Subtitle

Release info

Boyz 4 2023 MARATHI WEBRip AMZN
A Commentary by tedi

Tags

webrip
web
BRip
Published on: 2023-11-17
Downloads: 15
Hearing Impaired: No

Hindi subtitle preview

The first 200 lines.

"शॆपटीवाल्या प्राण्यांची भरली आहे सभा"

"हॉस्टेलमधला पोरगा त्याच्या पायांवर उभा"

"शॆपटीवाल्या प्राण्यांची भरली आहे सभा"

"हॉस्टेलमधला पोरगा त्याच्या पायांवर उभा"

"दिन हो, रात हो या हो सुबह"

"अडल्ट झाल्यावर मिळे फ़्रीडमची मुभा"

"ट्रेंड्स मोर, रिल्स मोर"

"थोड्या गर्लफ्रेंड्स मोर"

"सिक्वेलचा वाढला स्कोर"

"राडा घाले बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"शाळा सुटली पाटी फ़ुटली कॉलेज झालं स्टार्ट"

"नव्या जनरेशनचे बॉईज झाले स्मार्ट"

"मोबाइलही स्मार्ट इथे स्टाईलही स्मार्ट"

"इंस्टाच्या पाऊटवाल्या स्माईसुद्धा स्मार्ट"

"टॉक मोर, टॅग मोर"

"थोडा थोडा स्वॅग मोर"

"कॉमेडीचा खुल्ला स्टोर"

"राडा घाले बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"सांग सांग भोलानाथ मुलगी पटेल काय?"

"सिरीयस कुणी आता तरी मला भेटेल काय?"

"ग्रेस गेली, चित्रा गेली, टाईम गेला फ़ार"

"किर्तीला कलटवला बॉयफ्रेंडने यार"

"किसने? - बॉयफ्रेंडने यार"

"किसने? - बॉयफ्रेंडने यार"

"नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है?"

"सिंगल लडकों के फ़ालतु छुट्टी में क्या है?"

"हलवा म्हणजे क्रिया ती क्रिया स्त्रीलिंगी"

"पुल्लींगी जो हलवा ती स्त्रीलिंगी मिठाई"

"लिंग लिंग डार्लिंग कळेना ओ बाई"

"पण मिनिंगला डबल करण्याची घाई"

"अरे भाषेला वळण वळणावर धोके"

"हा ग्रॅमॅटीक सियाप्पा बट इट्स ओके"

"भाषा मोर, नशा मोर"

"थोडी थोडी उषा मोर"

"सॉरी सॉरी ब्रो आय एम... सॉरी"

"भाषा मोर, नशा मोर"

"थोड्या थोड्या उषा मोर"

"भावड्या घुसत नसंल तर् डोक्यावर लाव जोर"

"थियटर मध्ये असा राडा घालणार बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

"बॉईज फोर"

उठ!

पंखा स्लो कर रे थंडी वाजतेय!

तुमची थंडीच घालवायला आलोय!

ए उठ.

उठा! - काय रे?

तू...

तुमचा बारावीचा निकाल लागण्याअगोदर

नरूशेठने तुमचा निकाल लावायला पाठवलंय.

स्वतः येऊन नडायची जिगर नाय राहिली का नरूची?

नरूशेठने याला पाठवलंय तुमचा बदला घ्यायला.

कारण नरूशेठने तुमच्यावर हात उचलावा तेवढी तुमची लायकी नाहीये.

आता लायकी काढलीच हाय...

हम्म.

तर लायकीवर उतरावं पण लागंल.

आता माज काढणार.

अन तो पण आज काढणार.

ए सरक ए! - ए!

ए ए...

ढकल.

जोरात.

"तोंडात मार एक, पाठीत लाथ घाल,"

"गुच्चा दे खाचकनं खेच त्याचा पाय... "

"घाल, घाल, घाल, घाल, घाल." -

"घाल, घाल, घाल, घाल, घाल."

ए थांब रे थांब!

चल मेरी धन्नो.

ए सोड!

"घाल, घाल, घाल, घाल, घाल."

"घाल, घाल, घाल, घाल, घाल."

"घाल, घाल, घाल, घाल, घाल."

ए चला... पळा.

च्यायला.

पळाले ए! डरपोक ए डरपोक!

अले...

तुझ्या आता...

अले... अले... अले... अले... - गप!

त्याच्या आयला!

पडला.

तुझ्या... - ए ए ए.

तू माल.

तू माल.

तू...

माझं नाव... कुमार धेत्रे पाटील.

नरूशेठच्या आत्तेचा मुलगा हाय मी.

कळलं? हां. - ओ.

या टायमाला सोडतोय तुम्हाला.

आणि याच्यापुढे जर नरूशेठला त्रास दिला ना.

याच्यापेक्षा बेकार तुडवेन.

घाबरलो!

इकडं ये, इकडं ये.

इकडं ये.

तुझा जर मार खाऊन झाला असेल ना तर निघ! चल!

ए मला बघू दे.

सरक बरं का तू!

ढुंग्या चल चल चल पटकन चल! - ए बाजू हो.

मला... मला बघायचंय. - काय गर्दी आहे राव. - ए चल!

व्हा बाजूला! - व्हा बाजूला!

नाव बघू द्या आम्हाला!

व्हा बाजूला! - सरक. सरक.

धैर्यशेठ, ढुंगराज, धैर्यशेठ... - ए हट!

ए अरे गप ना बॅटरी.

धैर्यशेठ. - ए बाजूला सरक रे!

कुठं हाय? - ए नावचं नाही.

असं कसं?

आपण स्पेलिंग बरोबर दिलं ना रे?

पास तर झालोय ना!

अरे हट ना!

हट!

त्याच्या आयला.

आपलं नावच नाही रे.

फेलच्या लिस्टमध्ये बघा! चल हट!

तुझ्या बापानी ठेवलेली फेल लिस्ट.

बस खांद्यावर.

बघ हां पाडू नको. - बस.

थांब थांब थांब. - हां बसला?

बसलो. - जय बजरंग बली!

ए हटा!

हो हो बाजू हो, बाजू हो! - जाऊ दे हळू हळू हळू.

वर बघ वर!

आता वर बघतोय अजून कुठं? संपलं. - दुसरी लाईन.

दिसलं का? - नाही यात पण.

आं तिकडं, तिकडं बघ हां.

ए पहिले आलो ना आपण!

ए मेरिट मध्ये आलो! मेरिट मध्ये आलो!

मेरिट मध्ये आलो रे!

पास झालो!

ए पास, ए पास!

अरे वाह वाह! - ए ए ए...

डिग्रीत जेव्हा दोन जिगरी एकत्र येतात ना तेव्हा राडा तर होणारच ना.

अन तो पण... फुल्ल ऑन!

हां.

अरे कबीर! - कबीर भाई! - कबीर!

भाई आपण...

हा रिजल्ट तुमच्यामुळे लागलाय.

तू पण पास झालाय कि तिसरा आलाय तू.

आणि तुम्ही पहिले आलात.

कॉपी करून.

हे चांगलंय.

म्हणजे मी वर्षभर दिवसरात्र अभ्यास करायचा

आणि तुम्ही तीन तासात कॉपी करून पहिलं यायचं.

ढुंग्या.

याला जास्त त्रास आपण मेरिटमध्ये आल्याचा झालाय.

खरा त्रास तर आहे ना तुमच्या बरोबर मैत्री करूनच झालाय.

हम्म? - हम्म.

हम्म? - हम्म. - अरे...

काय बोलतोय तू? कुठला विषय कुठं नेतोय?

ए!

बस झालं आता.

मी दरवेळेस तुमच्यापासून सेप्रेट होण्याचा प्रयत्न करतो

पण काही ना काही करून तुम्ही माझ्या नशिबी येताच.

तुम्हाला जर तुमचं एज्युकेशन सिरीयस नसेल घ्यायचं ना नका घेऊ.

तसं ही तुम्ही तुमच्या गावालाच बरे होता.

तीच लायकी आहे तुमची. - ए!

ए... धैर्या.

लायकी काढतो! लायकी काढतो! - ए सोड!

मारामाऱ्या, छेडछाडी.

याशिवाय काय येतं तुम्हाला?

कॉपी करून मेरिटमध्ये तर आलात.

पण ह्याचं काय?

याची एवढी जळाली कि याने अक्कलच पाजळली.

धैर्या. - हम्म.

आपण याच्यासाठी काय काय केलंय ना... ते सगळं इसरलाय हा.

आणि आता यापुढे तुमच्या सोबतचं पण आणि तुम्हाला पण विसरायचंच आहे.

पर्मनंटली.

ढुंग्या.

वाटलं नव्हतं... आज असाही रिजल्ट लागल ते.

हाय.

तू ठरवलंय आहेस तर मी काय बोलणार आता?

पण फ्रेंडशिप तोडणं म्हणजे...

सगळेच डिसिजन्स सगळ्यांना कन्सल्ट करून घ्यायचे नसतात ना.

लाईफमध्ये सगळेच मित्र शेवटपर्यंत नाही टिकत.

Boyz 4 subtitles in other languages

Comments

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left