The first 200 lines.
आले...
स्वतःची अब्रू काढून घ्यायला प. पु. ढेलेपाटील आलेले आहेत!
कार्ड आणलय ना?
ए हिरो, कार्ड आणलंय ना कार्ड?
आणलंय आणलंय...
काळजी नको करू!
हरणाऱ्या लोकांना मी नेहमीच मदत करत असतो.
आणलंय आणलंय... क्रेडिट कार्ड आणलंय. - गप रे...
४-५ पेग नंतर, तुझं तुलाच लक्षात राहणार नाही तू काय ठरवलंयस ते.
विमान होतंय तुझं विमान...
ऎक... हिशोबात राडा नकोय मला...
हिशोबाला तू बसायचं.
तुम्हांला काय करायचं ते करा.
मी ऑर्डर देणार आणि तिथे जेवायला बसणार.
तुमचा गेम तुम्ही बघायचा...
दुसरी महत्वाची गोष्ट,
आज जरी मी ड्राइवर असलो
तरी तुमच्या बॉड्या उचलायला मी येणार नाही... लक्षात ठेवायचं.
ऐ कवट्या.
सर...
अ... तुम्ही जर खेळणार असाल तर तिकडे बसता का?
काय आहे बाकीच्या गिराहीकांना जागा होईल.
आम्ही काय गोट्या खेळायला आलोय इथे?
काय नवीन आलाय का रे हा?
आं? गोट्या? गोट्या खेळायला आलोय आम्ही?
भेंडी!
हे बघ लूसर पैस ऑल!
लक्षात ठेव लूसर पैस ऑल! - आल त्याच्या लक्षात.
आणि हां...
कोरोना आहे ना आपल्याकडे?
नाही सर, पण तुम्ही हवा असेल तर मास्क लावू शकता...
तुला... तुला हवा असेल तर हे बांध तोंडाला!
बिअर,
बिअर, तीन! तीन... इकडं!
सुरु कर! - बिअर!
देतो सर.
चियर्स!!!!
आं...
और...
सुनो लाला...
मेन कोर्स साठी नंतर परत या...
आं.
धन्यवाद!
तुला काय पाहिजे ढेल्या? - तंगडी कबाब...
तंगडी कबाब? ढेल्या... जाउदे मरू दे...
चायनीस काय आहे आपल्याकडे?
सर तुम्ही ऑर्डर करा!
ऑर्डर नाही...
तुम्हाला पाहिजे ते आणा.
तुम्हाला पाहिजे ते आणा...
फक्त चायनीस पाहिजे... ड्राय पाहिजे... तिखट पाहिजे...
सर, पण तरी तुम्ही... - तुम्हाला पाहिजे ते आणा,
कसं पाहिजे? तिखट पाहिजे! इतकं तिखट पाहिजे
कि आठवण अली पाहिजे उद्या सकाळी.
जा...
येस सर. - स्मार्ट बॉय.
घ्या...
ढेलेपाटील बोलून घ्या आत्ताच...
नंतर तुम्ही काय बोलाल ते तिला हि कळणार नाही, आणि तुमच्या हि लक्षात राहणार नाही...
आणि हरल्यावर मूड पण जातो ना माणसाचा! बोलून घे आत्ता, बोलून घे...
अरे पण
मला बघायला तू शुद्धीत राहिला पाहिजे ना नंतर! हे... हे...
ए कवट्या!
आं?
आयला केवढं खाऊन राहिला!
ए कवट्या! ऐक ना...
रेवाचा फोन आला ना...
तर तिला सांग मी बिझी आहे. हं?
तू ये ना इकडे!
खातोय रे...
गुड कॅच!
ए ए... जॉनटी!!!
तो बा... आयफोन फोरटीन प्रो! आहे!
मी जोंटी रोड्स आहे
म्हणून आहे आज हा जिवंत आयफोन फोरटीन प्रो!
नाहीतर या अॅपल च्या फोडी गोळा करत बसायला लागल्या असत्या तुला...
चियर्स!
पुशक्या?
हं?
ए काय आहे रे हे!!
ओरिजनल चायनीस!
अरे बापरे...
तू तर ४-५ झुरळं खाल्ली असतील म्हणजे आत्ता पर्यंत.
कसं वाटतंय ते... पस्स्स्स्स तळलेली झुरळं? ओक ओकून टाक.
झुरळ २-४ पोटातून फेकूनच टाक!
ओक ओक... जाऊन ओक तिकडे, जा बाथरूम... ओकला!
ए कुठाय मॅनेजर! -
ए...!
अरे ए काय हॉटेल आहे का गटार आहे! आं?
काय झालं सर? - मॅनेजर कुठाय?
इकडे ये. - काय झालं?
काय झालं? काय झालं म्हणजे काय?
अहो काय झालं काय सर?
अरे ए!
त्या चायनीस मध्ये झुरळ टाकलय! काय... आहे का रे तू?
सर, त्यांच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो!
काही तरी चूक झाली असेल त्यांच्या कडूनं...
मी बघतो. - काय... काहीतरी.. काहीतरी चूक? काहीतरी नाही भयंकर चूक आहे हि!
काहीतरी चूक नाही भयंकर चूक आहे हि! भडाभडा ओकलोय मी तिकडं!!!
ओकला.
झुरळ टाकतो चायनीज मध्ये? - ह्याचा कडून बिल घ्यायचं हां?
ए एक मिनिट, एक मिनिट...
मला उलटी... टकीला मुळे झालेली नाहीये,
झुरळामुळे झालीये! झुरळामुळे झालीये उलटी! - पैज काय होती?
ओकला. - सर.. सर.. चायनीस डिश मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल...
पण त्याचा अल्कोहोलच्या बिलाशी काय संबंध आहे?
ऐ देणार नाही मी बिल समजलं ना!!
ए! काय लावलय इकडं माझ्या टेबलपाशी, तिकडे जाऊन करायचं ते कर चल!
चल तिकडे हो!
एक मिनिट हां... - सॉरी.
काय रे?
इथं येऊन काय जागा विकत घेतली काय!
ए! शिव्या कोणाला देतो रे तू?
ए! तुला देतोय तुला!
चल हो तिकडं.
सेलिब्रिटी आहेत सेलिब्रिटी!
सर.. सर.. ते जरा टाईट आहेत सर...
ए!! टाईट आहे काय टाईट आहे? आं? -
जास्त झाली आहे तुम्हांला. - नाहीतर काय भाड्या. झुरळ देतो जेवणात!
लाईव टेलिकास्ट लाच आलाय फोन!
टाईट ए काय टाईट ए? - रेवा... बघायचंय तुला? तुला बघायचय?
झुरळ खायल तुम्ही घालता आणि टाईट आम्ही होतो. - ओके.
लांब घेऊन जा यांना!
टाईट ए काय टाईट ए? - अहो काय चाललंय काय सर?
टाईट ए काय टाईट ए? - तुझ्या बापाच्या पैशांनी पितो का रे...
बाजूला हो...
तिजा आयला सेलेब्रिटीया असशील तू तुझ्या घरी तुझ्या आयला!
तुमच्या आयला तुमच्या काय तमाशा लावला रे.
तुझ्या आयला!
तुझ्या आयला तुझ्या!
तुझ्या बापाची दारू पितो का मी?
सर.. सर.. काय तुझं ढापण्या!!! हॉटेल विकत घेऊन टाकेल तुज कळलं काय
सर.. सर.. तुम्हाला बिल द्यायचा नाहीये ना राहु दे... तुम्ही निघा इथनं.
ए राहू दे काय राहू दे!
तसं हि भरणार नव्हतोच मी बिल! देईन ना एक ढापण्या!!
झुरळ खाऊ घालतो काय! - चला, चला, सर... या...
ए चल ए! कवट्या!!
चला चला सर...
धन्यवाद... धन्यवाद... - या...
लास्ट झाल्या नंतर अजून दोन... अजून दोन...
नाही नाही... लास्ट... बास झाली रे!
हां, चला चियर्स!
चियर्स!!!! - एक मिनिट... एक मिनिट!
चियर्स!!!!
अरे अज्या! रोनाल्डो पुण्याचा!
या झुरळाचा गोल कुठे त्या गांजाडी भिकू म्हात्रेच्या पायाखाली मारलास!
शोधता शोधता जीव गेला माझा!
ए यार, चांगलंय हां! चांगलंय! ए पण आयडिया चांगली होती! आठरा नगी!
त्या चायनानी जगाची ठासली... पण त्यांनी आज आपली दारू काढली!
'शहराचे पालकमंत्री पृथ्वीराज ढेलेपाटील,'
'आणि माजी समाजकल्याण मंत्री'
'श्रीपदराव निंबाळकर, यांच्या मुलांनी काल रात्री हॉटेलमध्ये केला दारू पिऊन राडा.'
'एकीकडे शहराचे पालकमंत्री ढेलेपाटील, आणि माजी समाजकल्याण मंत्री निंबाळकर,'
'हे दोघेही, एकमेकां विरोधात येत्या पोटनिवडणुकीत रणांगणामध्ये उभे ठाकले असताना'
'मात्र या दोन बड्या नेत्यांची मुलं,'
'पुष्कराज ढेलेपाटील आणि अजिंक्यराज निंबाळकर'
'यांनी मात्र एका नामांकित ड्रामा नाईन, या पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातलाय...'
आपल्या समाजातील तरुणांना या ठिकाणी, निश्चित अशी दिशा असली पायजेल हाय!
त्यांना त्या ठिकाणी निश्चित असं ध्येय असलं पायजेल हाय, आणि म्हणून...
के एल पी डी पक्षाच्या वतीनं, या ठिकाणी, कुठेतरी मी जाहीर वचन देतो!
कि देशाच्या,
शहराच्या,
राजाच्या जडणघडणीमध्ये कुठे तरी... तरुणांचं योगदान असलं पाहिजे!
'शहरातील नामांकित सी ए कौस्तुभ करमरकर, यांचा मुलगा कौटिल्य करमरकर देखील,'
'या घटनेत सामील होता...'
'मुजोर राजकारण्यांची पूढची पिढी असा दारू पिऊन धिंगाणा घालणार असेल,'
'तर पालक मंत्री आणि समाजकल्याण मंत्री या नात्याने,'
'हे मंत्री तरुणांना काय न्याय देणार,'
'असा सवाल अमुक-अमुक मंत्र्यांनी तमुक-तमुक सभेत उपस्थित केलाय...'
आ... आ... आई!
कोण आहे?
बॅट का मारली मला?
काय बे!
गिळा गिळा!!
रसगुल्ले आहेत!
आणखी मागवतो मिठाई!
काय मागवू?
जिलेबी मागवू? इमरती मागवू का रसमलाई मागवू?
काय रे? कशाला हवेत असले मित्र?
आं?
घरात काय तुझ्या ताटात शेण वाढतात?
कशाला? कशाला गेला होतास रे बाहेर, त्यांचा बरोबर?
अरे बोल ना!
अहो अण्णा ते...
मी... मी.. मित्रांची पार्टी होती आमच्या...
म्हणून मग मी ते...
इलेक्शन आलंय तोंडावर
आणि बापाच्या विरोधात लढतोय त्याचाच मुला बरोबर तुझे हे असले धंदे?
काय उत्तर देणार आहे मी माझ्या मतदार संघात?
पण कशाला द्यायचंय तुम्हाला उत्तर?
अरे!
इथे बाप जीवाचं रान करतोय राजकारणात तुमचं करियर उभं करण्यासाठी!
आणि त्या श्रीपादरावच्या,
त्या भंगार माणसाच्या पोराशी दोस्ती करून काय इज्जत राहणार आहे आपली?
माझी मतदार संघात?
अरे उद्याचा युवा नेता म्हणून श्रेष्टींकडे नाव पुढं केलं रे मी तुझं!
अहो पण अश्याच गोष्टींचा पॉलिटिक्सला फायदा होतो अण्णा!
नेक्स्ट जनरेशनला काय पाहिजे ती इमेज डोक्यात ठेऊन वागत असतो आपण!
युथचा आयकॉन म्हणून अश्याच न्युज एनकॅश होतात!
खड्ड्यात घाल तुझं ते आयकॉन!
No comments yet. Be the first to leave one.